नागपूर नागरी सहकारी बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २९ जागा

नागपूर नागरी सहकारी बँक, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९ जागा
शाखा व्यवस्थापक, अधिकारी, डेटाबेस प्रशासक, डेटा सेंटर अधिकारी आणि प्रणाली अभियंता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागपूर नागरीक सहकारी बँक लि., नागपूर, ७९, डॉ. आंबेडकर स्क्वेअर, सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर, पिनकोड- 440008

अर्ज करण्याची शेवटची तारिख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});