राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत विविध पदांच्या एकूण ५ जागा
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
डेटा सायंटिस्ट/ एआय इंजिनिअर, डेटा इंजिनिअर, डेटा सायंटिस्ट-सह-बीआय डेव्हलपर, स्पेशलिस्ट- डेटा मॅनेजमेंट (विषय तज्ञ) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!