मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या आस्थापनेवर इंटेंसिव्हिस्ट पदांच्या एकूण ८ जागा

मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई यांच्या आस्थापनेवरील इंटेंसिव्हिस्ट पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

इंटेंसिव्हिस्ट पदांच्या एकूण ८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुंबई पोर्ट ट्रस्ट कोविड १९ हॉस्पिटल, मुंबई – ३७

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण ३२० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.