भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागात विविध वैद्यकीय पदांच्या १० जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय (विजिटिंग स्पेशलिस्ट) पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय पदांच्या एकूण १० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज नमुना पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधिकारी, डॉ. बी.ए.एम. हॉस्पिटल, मध्य रेल्वे, भायखळा, मुंबई -२७

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ सप्टेंबर २०२० पर्यत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});