भारतीय मध्य रेल्वेच्या (मुंबई) आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२ जागा
भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी पदांच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता –pgazbb@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जून २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.