महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (वर्धा) महामंडळात विविध पदांच्या ९१ जागा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९१ जागा
मेकॅनिक, वेल्डर, शीट मेटल वर्कर, टर्नर, इलेक्ट्रीशियन आणि पेंटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

जाहिरात (२) पाहा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

जाहिरात (५) पाहा

जाहिरात (६) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.