राज्य मार्ग परिवहन महामंडळात (नागपूर) विविध पदांच्या एकूण ३७ जागा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या नागपूर विभागातील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ३७ जागा
मेकॅनिक (मोटर वाहन), मोटार वाहन बॉडी बिल्डर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), पेंटर (जनरल) आणि मेकॅनिक डिझेल पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

मेकॅनिक(मोटर वाहन)
जाहिरात/ अर्ज करा

मोटार वाहन बॉडी बिल्डर
जाहिरात/ अर्ज करा

इलेक्ट्रीशियन पदांसाठी
जाहिरात/ अर्ज करा

वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)
जाहिरात/ अर्ज करा

पेंटर (जनरल) पदांसाठी
जाहिरात/ अर्ज करा

मेकॅनिक डिझेल पदांसाठी
जाहिरात/ अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.