वर्धा जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध कक्षात वैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा

मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटी, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध कक्ष सामान्य रुग्णालय, वर्धा यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – एआरटी सेन्टर, सिव्हिल हॉस्पिटल, वर्धा.

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.