कोरोनाचे लक्षणे असल्यास राज्यसेवा परीक्षा पीपीई किट घालून द्यावी लागणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक २१ मार्च २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या वेळी उमेदवारांमध्ये कोविड-१९ सदृश्य ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्यास सदरील उमेदवारांची संबंधित परीक्षा केंद्रावरील अधिकारी/ कर्मचारी यांना आगाऊ कळविणे आवश्यक असून अशा उमेदवारांना फेस शिल्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शु कव्हर, मेडिकल कॅप असलेली पीपीई किट उपलब्ध करून देणार असून अशा उमेदवारांची बैठक व्यवस्था स्वतंत्र करण्यात येणार असल्याचे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

अधिक वाचा

 

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});