राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा

राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवरील प्राध्यापक पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्राध्यापक पदांच्या एकूण ४२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – निबंधक, निफ्ट कॅम्पस, हौज खास, गुलमोहर पार्क जवळ, नवी दिल्ली, पिनकोड- ११००१६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या एकूण १०९९ जागा

>> सारस्वत बँकेत व्यवसाय विकास अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या एकूण २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.