महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात विविध रिक्त पदांच्या १२ जागा

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
लघुटंकलेखक, लिपिक, वाहनचालक आणि शिपाई पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – ऊमेदवार ८वी पास, पदवीधरक उत्तीर्ण असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. महाव्यवस्थापक (प्रशासन), महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड. क्र. ९. जे.व्ही.पी. डी. स्कीम, जुहू, मुंबई, पिनकोड- ४०००४९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.