माहिती तंत्रज्ञान जाहिराती एजन्सीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १८५ जागा

मध्यप्रदेशातील माहिती तंत्रज्ञानाच्या जाहिराती एजन्सीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८५ भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८५ जागा
जिल्हा ई-गव्हर्नन्स मॅनेजर, लीड ट्रेनर, सहाय्यक ई-गव्हर्नन्स व्यवस्थापक आणि  प्रशिक्षक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});