अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत वरिष्ठ निवासी अधिकारी पदांच्या १३१ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, जोधपुर (राजस्थान) यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी अधिकारी पदांच्या एकूण १३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ निवासी अधिकारी पदांच्या 131 जागा

शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १४ जुलै २०२० रोजी ४५ वर्ष पॆक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जुलै २०२० पर्यंत  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.