आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात कॅड ऑपरेटर पदाच्या एकूण ६ जागा
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MOHFW) यांच्या आस्थापनेवरील कॅड ऑपरेटर पदाच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
कॅड ऑपरेटर पदाच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहवी.
मुलाखतीचा पत्ता – रिसेप्शनिस्ट,गेट नं. ५, निर्माण भवन, मौलाना आझाद रोड, नवी दिल्ली.
मुलाखतीची तारीख – दिनांक १४ व १५ एप्रिल २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.