नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठात सहाय्यक पदांच्या २ जागा

महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठ, नागपूर यांच्या आस्थापनेवरील संशोधन सहाय्यक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

संशोधन सहाय्यक पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  iprchair@nlunagpur.ac.in

मुलाखतीची तारीख – दिनांक २३ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – मोरज डिझाईन आणि डेकोएटर बिल्डिंग, ऑईल डेपो जवळ, मिहान फ्लायओव्हरच्या शेजारी, खापरी, नागपूर, पिनकोड -४४११०८

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});