ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा
ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
उपअधिक्षक, तहसीलदार, समाज विकास अधिकारी आणि भुमापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –ठाणे महानगरपालिका, ठाणे, ठाणे शहर विकास विभाग, प्रशासकीय भवन, चौथा मजला , चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक १८ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.