सोलापुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३० जागा
सोलापुर महानगरपालिका, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३० जागा
फिजीशियन, मेडिकल ऑफिसर, आयुष मेडिकल ऑफिसर, स्टोअर ऑफिसर, जीएनएम, एक्स-रे टेक्नीशियन आणि लॅब टेक्निशियन पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २० व २१ एप्रिल २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे लाईन, सोलापूर.
>> इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या ३३७ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.