वसई-विरार महानगरपालिका मध्ये विविध वैद्यकीय पदांच्या एकूण २०० जागा

वसई-विरार शहर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २०० जागा
वैद्यकीय  अधिकारी (एमबीबीएस/ बीएचएमएस) व एएनएम पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २० एप्रिल ते २० मे २०२१ पर्यंत दरम्यान अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – वसई-विरार शहर महानगरपालिकेचा वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती (सी), बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

>> इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या ३३७ जागा

>> भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक पदांच्या ३२० जागा

>> इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात विविध पदांच्या ८८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.