जालना जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ३१६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३१६ जागा
स्टाफ नर्स, स्पेशॅलिस्ट फिजिशियन, स्पेशॅलिस्ट एनेस्थेटिस्ट/ इंटर वेनिस्ट (कोव्हीड-१९) आणि मेडिकल ऑफिसर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २२ एप्रिल २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, जालना.

>> इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या ३३७ जागा

>> भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक पदांच्या ३२० जागा

>> इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात विविध पदांच्या ८८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.