सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या २६ जागा
सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील एएनएम पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.
एएनएम पदांच्या एकूण २६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्याधिकारी, आरोग्य विभाग मुख्यालय, मेन रोड, स्व. मदनभाऊ पाटील व्यापार संकुल, पहिला मजला, सांगली.
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ एप्रिल २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.