पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२२ जागा
पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १२२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १२२ जागा
अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ट्यूटर/ डेमॉन्स्ट्रेटर, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ते २९ जानेवारी २०२१ दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येतील.
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.