नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८११ जागा

नाशिक महानगरपालिका यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८११  जागा
भिषक (फिजिशियन), भूलतज्ञ, रेडीओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), मानसोपचार तज्ञ, मायक्रो बायोलॉजीस्ट, आयुष वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस), स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मिश्रक, रेडीओग्राफर, डाएटिशियन, कॉउंसलर, एएनएम आणि  मल्टी स्कील हेल्थ वर्कर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.

मुलाखतीची तारीख – दिनांक २२, २३ , २८ व २९ जुलै २०२० रोजी पदांननुसार मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – मुख्यालय, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.