भिवंडी-निजामपुर महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण ११ जागा

भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ११ जागा
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ/ अर्धवेळ) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ते ३० एप्रिल २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – नवीन प्रशासकीय इमारत, सहावा मजला, वैद्यकीय आरोग्य विभाग, भिवंडी-निजामपुर शहर महानगरपालिका, भिवंडी, जि. ठाणे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.