सीमा रस्ते संघटना (BRO) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२९ जागा

भारत सरकारच्या संरक्षण विभाग अधिनस्त सीमा रस्ते संघटना (BRO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२९ जागा
ड्राफ्ट्समन, स्टेनो (बी), LCD, SKT, ऑपरेटर कम्युनिकेशन, पर्यवेक्षक सिफर, नर्सिंग असिस्टंट (MSW), DVRMT, Vehicle Mech, इलेक्ट्रीशियन, टर्नर, वेल्डर, DES (MSW), मेसन (MSW), ब्लॅक स्मिथ (MSW), कुक (MSW), मेस वेटर (MSW) आणि पेंटर (MSW) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – कमांडंट, जी.आर.ई.एफ. केंद्र, दिघी कॅम्प, पुणे, पिनकोड- ४११०१५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत (दिनांक १५ जून २०२२ पर्यंत) पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.