पुणेच्या सैन्य कल्याण शिक्षण संस्था सेल (दक्षिणी कमांड) मध्ये ५८ जागा

सैन्य कल्याण शिक्षण संस्था सेल HQ दक्षिणी कमांड पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५८  जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५८ जागा
सफाईवाला, ड्रायवर आणि लोअर डिव्हिजन क्लर्क पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवारा किमान इय्यता १० वी व १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – पीठासीन अधिकारी BOO-V, मुख्यालय दक्षिणी कमांड C/o. कमांड हॉस्पिटल (SC) पुणे कॅन्टोन्मेंट, वानवडी, पुणे, पिनकोड- 411040

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत (साधारण ६ जून २०२२ पर्यंत) पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.