अहमदनगर येथील मातोश्री महिला सहकारी बँकेत विविध पदांच्या एकूण ६ जागा

मातोश्री महिला सहकारी बँक, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, पुनर्प्राप्ती व्यवस्थापक आणि  कनिष्ठ अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता  – [email protected]

मुलाखतीची तारीख – दिनांक १७ जानेवारी २०२१ पदांनुसार मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा  पत्ता –  श्री व्यंकटेश ऑफिस, ऐक्यनगर कॉलनी, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या ६९० जागा

>> मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांच्या १२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.