हैदराबाद येथील मिश्र धातू निगम लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २० जागा
मिश्र धातू निगम लिमिटेड, हैदराबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २० जागा
रोलिंग मिल संचालक, रोलिंग मिल संचालक, ईओटी क्रेन ऑपरेटर, हॉट / कोल्ड लेवलर ऑपरेटर, कनिष्ठ प्रबंधक आणि सहायक प्रबंधक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ व ३१ मार्च २०२१ पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.