केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आस्थापनेवर सर्वेअर पदांच्या एकूण २३ जागा
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आस्थापनेवरील सर्वेअर पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंव्हा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
सर्वेअर पदांच्या एकूण २३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक २८ फेब्रुवारी २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – cepil.del@mha.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारतीय शत्रूंच्या मालमत्तेचे कस्टोडियन ऑफिस, दिल्ली हेड ऑफिस, ईस्ट विंग, पहिला मजला, शिवाजी स्टेडियम अॅनेक्सी, कॅनॉट प्लेस, नवीन दिल्ली, पिनकोड- ११०००१
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.