महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११ जागा

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन (ई-मेल) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११  जागा
ग्रंथपाल, लघुलेखक आणि लघु टंकलेखक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक  २५ जुलै  २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – registrar.matmumbai@maharashtra.gov.in

अर्ज करण्याचा पत्ता – रजिस्ट्रार (प्रधान पीठ), महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे मेकर टॉवर, ई विंग तिसरा मजला, समोर. वर्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई,  पिनकोड- ४००००५

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});