बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध शिक्षक पदांच्या १७२ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध शिक्षक पदांच्या एकूण १७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध शिक्षक पदांच्या १७२ जागा
 डी.एन.बी. शिक्षक वर्ग (I) आणि डी.एन.बी. शिक्षक वर्ग (II) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक सविस्तर पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मोफत जॉब अलर्ट करीता नोंदणी करा 

Delivered by FeedBurner
Check EMAIL Inbox & Click on Activation Link.

Comments are closed.