वसई-विरार महानगरपालिका मध्ये विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ६० जागा

वसई-विरार शहर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६० जागा
वैद्यकीय  अधिकारी (भिषक/ भुलतज्ज्ञ/ एमबीबीएस/ बीएएमएस) 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १३ ते ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत दरम्यान अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई-विरार शहर महानगरपालिकेचा वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती (सी), बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});