ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण २० जागा
ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या २० जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ व प्रयोगशाळा तंत्रज्ञ (सहाय्य्क) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह १८,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक २६ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.