ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या २१७ जागा

ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१७ जागा
फिजीशियन, इंटेंसिव्हिस्ट, बालरोग तज्ञ, रहिवासी आणि बालरोग रहिवासी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८,२९, ३० सप्टेंबर २०२० आणि  दिनांक ३, ५ आणि ७ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – ससून सर्वोपचार रुग्णालय, जयप्रकाश नारायण रोड , पुणे रेल्वे स्टेशन जवळ पुणे, पिनकोड – ४११००१

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.