मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या २३४ जागा
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रटाधराक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २३४ जागा
भिषक, इंटेन्सिव्ह, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), विद्यकिय अधिकारी (आयुर्वेद), वैद्यकीय अधिकारी (आयुष), मायक्रोबायोलॉजिस्ट, बायोमेडिकल अभियंता आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, मिरा-भाईंदर महानगरपालिका, (स्व, इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय, भाईंदर.
मुलाखतीची तारीख – दिनांक २९ व ३० जुलै २०२० रोजी सकाळी १२ वाजता मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.