मालेगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४२७ जागा
मालेगाव महानगरपालिका, मालेगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय पदांच्या ४२७ जागा
फिजिशियन, एनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुष), स्टाफ नर्स, हॉस्पिटल मॅनेजर, डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि वॉर्ड बॉय पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – covid19.malegaonmc@gmail.com
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.