माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४४५ जागा

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील ट्रेड अप्रेंटिस पदांच्या एकूण ४४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ट्रेड अप्रेंटिस पदांच्या ४४५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जुलै २०२२ २९ जुलै २०२२ (मुदतवाढ) पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.