महिला आर्थिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३३ जागा

महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे यांच्या आस्थापनेवरील प्रादेशिक समन्वयक, सहयोगी कार्यक्षेत्र, प्रोग्राम सल्लागार, वित्तीय आणि सामाजिक चालक, विपणन सल्लागार, एमआयएस सल्लागार, सहाय्यक पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात वाचन करा.

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख –  दिनांक २७ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.