मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या २२१ जागा (मुदतवाढ)

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आस्थापनेवरील उपव्यवस्थापक, अधिकारी (स्टेनो/ साधारण/ सुरक्षा), बॅंक सहाय्यक (सर्वसाधारण/ टंकलेखक/ ग्रंथपाल/ टेलिफोन ऑपरेटर/ क्लार्क कम रिसेप्शनिस्ट/ स्वीय सहाय्यक) पदांच्या २२१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ आक्टोबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.