नागपूर येथील महावितरण कंपनी मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६० जागा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा
>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी
>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी पदांच्या ३२२ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.