अमरावती जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ४६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अमरावती यांच्या आस्थापनेवरील योग प्रशिक्षक पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

योग प्रशिक्षक पदांच्या ४६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार वायसीबी प्रमाणित योग प्रशिक्षक/ शिक्षक/ योग शिक्षण मधील पदविका किंवा योगामध्ये बीए/ एमए अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

>> पंजाब नॅशनल बँकेत सुरक्षा व्यवस्थापक पदांच्या एकूण १०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


1 Comment
  1. Sarang janbandhu says

    Nice jobs

Comments are closed.