नागपूर महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २०३ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक पदांच्या एकूण २०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तांत्रिक पदांच्या एकूण २०३ जागा
वीजतंत्री/ तारतंत्री आणि कोपा पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्णसह संबंधित विषयाचा आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २९ फेब्रुवारी २०२० रोजी १८ ते ३२ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष सवलत.)

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २ मार्च २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter