आयटीआय (इलेक्ट्रिशियन/ वायरमन) पास विद्यार्थ्यांसाठी रेग्युलर बॅच उपलब्ध

अमरावती येथील अपेक्स टेक्निकल अकॅडमीत आगामी महावितरण, महापारेषण, महावीजनिर्मिती, रेल्वे भरती, स्टाफ सिलेक्शन कमिशन, इसरो, डीआरडीओ, भेल, ओएनजीसी, सैन्यभरती आणि ऑर्डीनन्स फॅक्टरी मधील विविध तांत्रिक (उपकेंद्र सहाय्यक, टेकनिशियन, ट्रेड्समन, असिस्टंट लोकोपायलट, आयटीआय अप्रेंटिस परीक्षा) पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची पूर्ण तयारी करण्यासाठी सर्व समावेशक स्पेशल रेग्युलर बॅच करिता प्रवेश देणे सुरु असून आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी प्राविण्य स्टडी सर्कल, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक समोर, गाडगे नगर, अमरावती येथे किंवा मो. ९६०४९३१४४९ वर त्वरित संपर्क साधावा. (जाहिरात)

अधिक माहिती पाहा

 


Comments are closed.