नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७८ जागा

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण ७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सल्लागार पदांच्या एकूण ७८ जागा
कनिष्ठ सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज करा (कनिष्ठ)

अर्ज करा (वरिष्ठ)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.