गणेश कड अकॅडमीत बेसिक इंग्रजी व्याकरण मोफत कार्यशाळेचे आयोजन

पुणे येथील गणेश कड अकॅडमीत राज्यसेवा, PSI/ STI/ ASO/ Excise आणि सरळसेवा मेगाभरती परीक्षेसाठी उपयुक्त गणेश कड सर यांची मोफत बेसिक पासून इंग्रजी व्याकरण कार्यशाळा शनिवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी गणेश कड अकॅडमी, श्रीनिधी बिल्डिंग, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स समोर, कॉसमॉस बँकेसमोर, टिळक रोड, पुणे येथे वेळेवर उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९७६३५६१७६१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

पोस्टर डाऊनलोड करा

 


Comments are closed.