जालना महावितरण कंपनी मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०० जागा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जालना (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या १०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता आठवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.