भारतीय नौदल नाविक यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३७२ जागा

भारतीय नौदल (NAVY) यांच्या आस्थापनेवरील चार्जमन (II) पदांच्या एकूण ३७२ जागा भरण्यासाठी  पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

चार्जमन पदांच्या ३७२ जागा
चार्जमन (II) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.