शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३ जागा

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (SCI) यांच्या आस्थापनेवरील क्रेन ऑपरेटर पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

क्रेन ऑपरेटर पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची  तारीख – दिनांक ५ मे २०२३ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – शिपिंग हाऊस, द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, 245, मादाम कामा रोड, मुंबई, पिनकोड- 400021

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.