गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पात विविध पदांच्या ८ जागा

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
सल्लागार, विशेष सल्लागार, तज्ज्ञ आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी/ बारावी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड, जि. गडचिरोली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.