पेट्रोलियम संरक्षण संशोधन संघात क्षेत्र विशेषज्ञ पदांच्या एकूण १० जागा

भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय अधिनस्त असलेल्या पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील सेक्टर विशेषज्ञ पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (इ-मेल)/ विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सेक्टर विशेषज्ञ पदांच्या १० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त संस्थांमधून बी.ई./ बी. टेक. किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज करण्याचा इ-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालक, प्रकल्प सचिवालय, संस्कार भवन, १०, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली, पिनकोड-११००६६

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.