माध्यमिक प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर झाला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी/ मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल आज सोमवार दिनांक २७ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. सदरील निकाल विद्यार्थ्यांना खालील दिलेल्या वेबसाईटवरून पाहण्यासाठी त्यांचा बैठक क्रमांक आणि आईचे नाव माहिती असणे आवश्यक आहे.

घोषणापत्र पाहा

येथे निकाल पाहा

येथे निकाल पाहा

येथे निकाल पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.